IMPIMP

Gold Price Today | लग्नसराईत कमी झाले सोन्याचे दर, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 30 april 2022 know in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | लग्नसराईत सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 ला घसरण नोंदली गेली आहे. तरीसुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा दर 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर कायम राहिला. तर, चांदीच्या दरात सुद्धा आज घट झाली. तरीही चांदी आज 65 हजार रुपये प्रति किग्रॅच्या वर बंद झाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 65,802 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर कमी झाले, परंतु चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा दर : Gold Price Today

 

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 82 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घसरण नोंदली गेली.
यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर कायम राहिला.
आज दिल्ली सराफा बाजारात सोने 48,246 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरातील तेजी कमी झाली आणि तो 1,862 डॉलर प्रति औंसवर पोहचला.
फॉरेक्स मार्केटमध्ये आज रुपया डॉलर (Rupee Vs Dollar) च्या तुलनेत 12 पैसे वाढून 74.33 च्या स्तरावर पोहचला. (Gold Price Today)

 

चांदीचा आजचा दर : Silver Price Today

 

चांदीच्या दरात आज घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 208 रुपयांची घट होऊन 65,594 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 25.18 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title : Gold Price Today | gold price declines to 48246 rupees and silver fell by 208 rupees per kg check update gold rates

 

हे देखील वाचा :

Pune | राज्यभरात प्रसिद्ध असलेली गुळुंचेची ‘काटेबारस’ यात्रा ‘हरहर महादेव’च्या जयघोषात साजरी

Pune Crime | पुण्यात महिलेचा उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

ICC T20 World Cup 2021 | आयसीसीने जाहीर केला सर्वोत्तम T20 संघ ! बाबर आझमकडे कर्णधारपदाची धुरा तर भारताच्या…

 

Related Posts