IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आली. आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,000 आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 64,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,370 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 29 april 2022

 

हे देखील वाचा :

Manisha Kayande on Raj Thackeray | ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…’; मनीषा कायंदेंची राज ठाकरेंवर टीका!

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी

INS Vikrant Fund Case | आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

 

Related Posts