IMPIMP

Jalgaon Crime | सेवानिवृत्त शिक्षकांनी 2 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार ! पोलिसांनी घेतले ताब्यात, परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनJalgaon Crime | खाजगी क्लास (Private Class) घेणाऱ्या एका सेवानिवृत शिक्षकाने (Retired Teacher) दोन अल्पवयीन मुलींवर (Minor Girls) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) भुसावळ शहरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात (Bhusawal) एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाला भुसावळ पोलिसांनी (Bhusawal police) ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे (DYSP Somnath Wakchaure) यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काल बाजारपेठ पोलीस स्टेशन (Bazarpeth Police Station) मध्ये 376, 376 पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत, अल्पवयीन मुली सोबत खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे, त्यामध्ये पोलीस सविस्तर तपास करत आहेत. सदर खाजगी शिक्षक हे शहरातील एका प्रतिष्ठीत संस्थेमधून किंवा शाळेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. (Jalgaon Crime)

 

आरोपी शिक्षकाने यापूर्वी देखील दोन – तीन ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये रिटायरमेंटनंतर काम केले आहे.
त्या सर्व ठिकाणी अशा प्रकारची घटना आणखी कोणासोबत घडली आहे का ? याबाबत सविस्तर तपास आपण करत आहोत.
याप्रकरणात सदर सेवानिवृत्त शिक्षकाला अटक (Arrest) केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत,
अशी माहिती सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

 

Web Title :- Jalgaon Crime | Retired teachers torture 2 minor girls Police in riot gear stormed a rally on Friday removing hundreds of protesters by truck

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत वाहनचोरांना लोणीकाळभोर पोलिसांनी केली अटक, पावणे तीन लाखांची वाहने जप्त

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

Related Posts