IMPIMP

Mouni Roy Sizzling Look | ट्यूब गाउन मधील फोटो शेअर करून मौनी रॉयनं सोशल मीडियावर केला कहर, पाहा व्हायरल फोटो..

by nagesh
Mouni Roy Sizzling Look | mouni roy sizzling look in tube style lemon shade gown

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Sizzling Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये ती चांगलीच प्रसिद्ध होत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिनं (Mouni Roy Sizzling Look) आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली. तर सध्या तिनं बॉलीवूडमध्ये (Bollywood News) आपल्या अभिनयानं शिखर गाठलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो (Mouni Roy Instagram Photo) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं लेमन यल्लो कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. तिच्या गाउनवर पांढऱ्या रंगाचे खडे चिटकवले असून, या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटोसाठी मौनी एकापेक्षा एक वरचढ पोज (Mouni Roy Killer Look) देताना दिसत आहे.

 

 

शेअर केलेला फोटोमध्ये मौनीनं डार्क मेकअप केला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस (Mouni Roy Glamorous Look) आणि सुंदर (Mouni Roy Beautiful Look) दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अवघ्या काही तासातच या फोटोला 1 लाखांहून अधिक लाईक्स आले असून, कमेंट्समधून चाहत्यांनी तिच्यावर भरपूर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, 27 जानेवारी 2022 ला मौनी तिचा बॉयफ्रेंन्ड सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या (Mouni Roy – Suraj Nambiar Marriage) फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती.

 

 

Web Title :- Mouni Roy Sizzling Look | mouni roy sizzling look in tube style lemon shade gown

 

हे देखील वाचा :

Builder Sanjay Biyani Died | भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, जखमी झालेल्या संजय बियाणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण, महिलेसह तिघांवर FIR

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

 

Related Posts