IMPIMP

Namrata Malla Monokini Video | काळ्या रंगाची मोनोकिनी घालून ‘या’ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडिओ पाहून चाहते झाले बेभान

by nagesh
namrata malla grooves her body in black monokini namrata malla dance video goes viral in black monokini

सरकारसत्ता ऑनलाइन – भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla Monokini Video ) पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजांने चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर ती सतत आपले बोल्डनेसनं भरलेले लेटेस्ट फोटो (Namrata Malla Latest Photo) आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच तिचा एक व्हिडिओ (Namrata Malla Monokini Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नम्रतानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. तसेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ती एका गाण्याच्या धुनवर कंबर मटकवताना दिसत आहे. व्हिडिओमधील (Namrata Malla Monokini Video ) तिच्या मोनोकिनीचा गळा अत्यंत डीप आहे. तसेच तिच्या बोल्ड ( Bold Look ) अंदाजानं चाहते तिच्यावर चांगलेच भाळले आहेत.

 

 

नम्रताच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच 31 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर (Namrata Malla Superbold Look) लाईक्स करून तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, नम्रताचा जन्म 3 नोव्हेंवर 1989 रोजी दिल्लीमध्ये झाला. ती एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल, डान्सर तसेच कोरिओग्राफर सुद्धा आहे. तिनं हरियाणवी अल्बम ‘राजा जी’ मधून आपल्या करियरला सुरूवात केली. तसेच अनेक प्रेक्षक तिच्या नृत्यावर फिदा आहेत.

 

 

web title : namrata malla grooves her body in black monokini namrata malla dance video goes viral in black monokini

 

हे देखील वाचा :

Jos Buttler | IPL च्या यंदाच्या सीझनमधील बटरल ठरला पहिला शतकवीर, ‘इतक्या’ चेंडूत केलं पुर्ण शतक !

Gurmar For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही ‘या’ वनस्पतीची पाने, केवळ रिकाम्या पोटी करा सेवन

Ananya Panday Braless Look | अनन्या पांडेनं केलं ब्रालेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Related Posts