IMPIMP

Mumbai Nashik Highway Accident | मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिक खांब शिवारातील वळणावर पोलिसांच्या व्हॅनला अपघात, 1 गंभीर तर 10 जण जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Nashik Highway Accident | मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) व्हॅनला अपघात (Police Van Accident) झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाला आहे. तर दहाजण किरकोळ जखमी (Minor Injuries) झाले आहेत. जखमी झालेल्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Nashik Highway Accident)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने जात असताना पोलिसांच्या व्हॅनचा अपघात झाला. माणिक खांब शिवारातील वळणावर नाशिक ग्रामीण पोलिसांची व्हॅन अचानक पलटी झाली. व्हॅन चालकाचा ताबा सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

 

जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी घोटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत (Traffic Jam) झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

Web Title :- Nashik rural police van overturned on mumbai nashik highway 1 seriously injured and 10 injured

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala’s Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील ‘हे’ स्टॉक्स करतील मालामाल; शेअर 400 टक्क्यांपर्यंत वाढला, जाणून घ्या

Gold Price Today-MCX Market India | सोन्याचा भाव 53 हजारच्या जवळ; पाहा कसं महागलं सोनं

Bitcoin Fraud Case Pune | बिटकॉईन प्रकरणात मनी लाँड्रिंग ?, ED घेऊ शकते रविंद्रनाथ पाटील आणि पंकज घोडेचा ‘ताबा’

 

Related Posts