IMPIMP

Online Driving Licence Renewal | कामाची बातमी ! उरकून घ्या DL संबंधीत ‘हे’ काम, अन्यथा होईल अडचण

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाOnline Driving Licence Renewal | ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) संबंधित ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडेही वाहन चालविण्याचा जुना हस्तलिखित परवाना असेल, तर तो ऑनलाइन करण्यासाठी तुमच्याकडे दोन दिवस शिल्लक आहेत. जुने ड्रायव्हिंग लायसन्स (Old DL) धारकांना ऑनलाइन नोंदणी (Online Registration) साठी परिवहन विभागाने (Transport Department) शेवटची संधी (Last Chance) दिली आहे. (Online Driving Licence Renewal)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

परिवहन विभागाचे म्हणणे आहे की, बॅकलॉक एंट्रीची तरतूद भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्चपर्यंतच उपलब्ध असेल. त्यामुळे 12 मार्चपासून हस्तलिखित ड्रायव्हिंग लायसन्सची बॅकलॉक एन्ट्री करता येणार नाही.

 

भारत सरकारच्या सूचनेनंतर, ड्रायव्हिंग लायसन्स धारक, ज्यांचे DL हस्तलिखित स्वरूपात जारी केले आहे किंवा एखाद्या फॉर्म किंवा पुस्तिकेसारखे आहे, ते सर्व आता ऑनलाइन केले जाईल. अशा लोकांना 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यांच्या जिल्हा परिवहन कार्यालयात मूळ परवान्यासह ऑनलाइन एंट्री करणे बंधनकारक असेल. याबाबतचा आदेश परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओंना जारी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आता हस्तलिखित डीएलचे काय होणार ?

हस्तलिखीत ड्रायव्हिंग लायसन्स ठेवण्यास खूप अडचण येते.
ते ओले होण्याची, फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती नेहमीच असते.
चिप कार्डचे नुकसान होण्याचा धोका जवळजवळ नगण्य आहे.

तसेच ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीदरम्यान शंकेलाही वाव राहणार नाही.
ऑनलाइन झाल्यानंतर, सारथी वेब पोर्टलवर ड्रायव्हिंग लायसन्सची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, जी कोणीही कुठेही पाहू शकेल.

 

Web Title :- Online Driving Licence Renewal | driving licence online renewal apply driving licence after expiry duplicate driving licence sarathi portal

 

हे देखील वाचा :

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा

Pune Crime | रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडकून 14 वर्षाच्या वाहनचालकाचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना

Pune Crime | पोलीस उपनिरीक्षक पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी बनविले बनावट मार्कलिस्ट-प्रमाणपत्र

 

Related Posts