IMPIMP

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 10th june 2022 marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Price Today | मागील काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) इंधनावरील कर कपात केल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पण सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. मात्र आगामी काळात पेट्रोल-डिझेलचा भाव वाढेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासूनही आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरात चढउतार दिसून येत आहे. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून आज 10 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहे. (Petrol-Diesel Price Today)

मुख्य महानगरांतील आजचा पेट्रोल-डिझेलचा दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 10th june 2022 marathi news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Entry | राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण; मुंबईत मोसमी पावसाची दमदार ‘एन्ट्री’, आज कुठे बरसणार?

Salman Khan Threat Case | सलमान खान धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन ? मुंबई गुन्हे शाखेकडून सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची पुण्यात चौकशी

Rashtrawadi Congress Party (NCP) | ‘कार्यकर्त्यांना न्याय देणारा अन् बळ देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस’ – प्रशांत जगताप

 

Related Posts