IMPIMP

PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | पीएम किसान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या 12 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी आहे. पीएम किसान सम्मान निधी योजना 2021 मध्ये (pm kisan samman nidhi yojana) मोदी सरकारने (Modi Government) मोठा बदल केला आहे. 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार्‍या पुढील हप्त्याचे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा तुम्ही e-KYC पूर्ण कराल. अन्यथा तुमचा हप्ता रखडू शकतो. सरकारने या योजनेत हे अनिवार्य केले आहे. (PM Kisan)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

पीएम किसानसाठी ई-केवायसी कसे कराव (How to complete e-KYC in PM Kisan Yojana)

1. यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा.

2. उजव्या कोपर्‍यात सर्वात वर eKYC लिहिले आहे त्यावर क्लिक करा.

3. आता आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटनवर क्लिक करा.

4. नंतर आधारसोबत लिंक मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका.

5. सर्व ठिक असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहून येईल.

6. जर प्रक्रिया इनव्हॅलिड झाली तर आधार सेवा केंद्रावर जाऊन हे ठिक करा. (PM Kisan)

यांना मिळणार नाही हप्ता

जर तुमच्या कुटुंबात कुणीही टॅक्सपेयर असेल.

शेतीच्या जमीनीचा व्यावसायिक किंवा इतर वापर.

शेतीचे स्वता मालक नसणे.

नावावर शेती नसणे.

शेती आजोबा, वडीलांच्या नावावर असणे.

जमीनीचा मालक आहे, पण सरकार कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला असे.

विद्यमान आणि माजी खासदार, आमदार, मंत्री.

प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक.

शेतीचा मालक आहे, पण 10000 रुपयांपेक्षा जास्त महिना पेन्शन मिळत असेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- PM Kisan | big change in pm kisan yojana 10th installment will not come without completing e kyc this is the way to complete it

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

 

Related Posts