IMPIMP

Rahul Dravid | राहुल द्रविडची होणार उचलबांगडी? BCCI घेणार कठोर निर्णय

by nagesh
Rahul Dravid | bcci new approach for t20 format new coach for the t20 team rahul dravid will only coach for the odi and test teams

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Rahul Dravid | नुकत्याच पार पडलेल्या T- 20 वर्ल्डकपमधील पराभव सगळ्यांच्या जिव्हारी लागला आहे. या वर्ल्डकपनंतर BCCI ने निवड समिती बरखास्त केली. यानंतर आता BCCI आणखी एक कठोर निर्णय घ्यायची शक्यता आहे. (Rahul Dravid)

 

T- 20 फॉर्मेट खेळण्याच्या पद्धतीपासून ते त्याचे व्यवस्थापन आणि खेळाडू तसेच स्टाफमध्ये बदल करण्याची चर्चा सुरू झाली आहे. BCCI च्या मते आता T- 20 साठी जसा स्वतंत्र कर्णधार असेल तसाच वेगळा कोचदेखील असावा त्यादृष्टीने सध्या तयारी सुरू आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे आता संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांना फक्त वनडे आणि कसोटी सामन्यांवर फोकस करण्यास सांगितले जाऊ शकते. बोर्डाने या गोष्टीवर विचार सुरू केला आहे. T- 20 फॉर्मेटसाठी एक स्वतंत्र कोच नियुक्त करावा त्या दृष्टीने पाऊल उचलले जात आहे. (Rahul Dravid)

 

BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जानेवारी महिन्यात टीम इंडियाला नवा कर्णधार आणि नवा T- 20 सेटअप मिळेल.
तसेच नव्या निवड समितीची लवकरच घोषणा होईल. नवी समिती नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते.
सध्या भारतीय T- 20 संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर आहे.

 

Web Title :- Rahul Dravid | bcci new approach for t20 format new coach for the t20 team rahul dravid will only coach for the odi and test teams

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | राज्यातील नेत्यांचा दौरा टाळल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री बचावात उतरले; म्हणाले, “त्या दिवशी एखादं आंदोलन होणं योग्य नाही”

Pune ACB Trap | रापमच्या भोर आगार व्यवस्थापकासह चालक 4 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Kolhapur Crime | उसणवारीच्या पैशासाठी वृद्ध महिलेचा खून; बाप-लेक पोलिसांच्या ताब्यात

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग पाचवा विजय; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!

 

Related Posts