IMPIMP

Shalini Thackeray | शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे…!

by nagesh
Shalini Thackeray | mns leader shalini thackeray tweet on former mayor kishori pedanekar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shalini Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव आणि ‘मशाल’ पक्षचिन्ह (Mashal Symbol) मिळाल्यानंतर शिवसेनेने महा प्रबोधन यात्रा (Maha Prabodhan Yatra) काढली आहे. या यात्रेत शिवसेनेचे नेते विविध ठिकाणी शिंदे गटावर आणि भाजपावर हल्लाबोल करत आहेत. मात्र या महाप्रबोधन यात्रेत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Former Mayor Kishori Pednekar) दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनीही किशोरी पेडणेकर यांची खिल्ली उडवली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपर्‍यांना संधी दिली जात आहे. शालिनी ठाकरे यांनी या ट्विटमध्ये किशोरी पेडणेकरांचा थेट उल्लेख केलेला नाही.

शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे की, अंधारात तीर मारणार्‍या नवं शिवसैनिकांमुळे (Shiv Sainik) माजी महापौर
व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत त्यांना बोलावलं नाही, म्हणून त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. पण काहीही उपयोग झाला नाही. मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपर्‍यांना नवीन शिल्लक सेनेकडून संधी दिली जाते. हे अजब आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shalini Thackeray | mns leader shalini thackeray tweet on former mayor kishori pedanekar

 

हे देखील वाचा :

Womens Asia Cup | टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकणार कि श्रीलंका इतिहास रचनार?

Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

Swords and Shield Symbol | शिंदेंचे चिन्ह वादात; ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

 

Related Posts