IMPIMP

Shraddha Kapoor | पिंक शॉर्ट ड्रेस मध्ये हटके दिसते श्रद्धा कपूर; क्लासी लूकने वेधले सर्वांचे लक्ष

by nagesh
Shraddha Kapoor | bollywood actress shraddha kapoor gorgeous look in pink color short dress girls can be inspired by style

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Shraddha Kapoor | बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत असते. श्रद्धाची एक अदा पाहण्यासाठी अनेक जण आतुरतेने तिची वाट पाहत असतात. श्रद्धा तिच्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करत असते. श्रद्धाला तरुणांच्या गळ्यातील ताईत असे देखील संबोधले जाते. श्रद्धा तिच्या क्लासी लुक मध्ये खूपच ग्लॅमर दिसते. श्रद्धाने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत असल्याचे चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (Shraddha Kapoor)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

श्रद्धा नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तर तिचे क्लासि लूक नेटकरी फॉलो देखील करत असतात. श्रद्धा आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आजवर श्रद्धानी आपल्या अदांनी अनेकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावर श्रद्धा नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने तिचे लेटेस्ट फोटोज चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा गुलाबी रंगाच्या ड्रेस मधून दिसून आली. यासोबत तिने त्यावर गुलाबी रंगाचा ब्लेझर ही कॅरी केला आहे. सध्या श्रद्धाचा हा क्लासि लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे. (Shraddha Kapoor)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रद्धाचा हा लूक आपण देखील ऑफिसला जाताना साहजिकच कॅरी करू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या मिटींगला देखील आपण हे लूक फॉलो करू शकतो.
अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे. श्रद्धाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रद्धाचे सोज्वळ आणि क्लासि लूक चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. श्रद्धाच्या या गुलाबी रंगाच्या फोटोवर सध्या कंमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

 

Web Title :- Shraddha Kapoor | bollywood actress shraddha kapoor gorgeous look in pink color short dress girls can be inspired by style

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम; म्हणाले…

Women T20 World Cup | कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान येणार आमने – सामने; कधी आणि कुठे? जाणून घ्या सामन्याचे संपूर्ण शेड्युल

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक : काँग्रेस पक्षातील बंडखोरी उघड; नाराज बाळासाहेब दाभेकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

 

Related Posts