IMPIMP

अयोध्येनंतर आता काशीच्या मशिदीत पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण

by Team Deccan Express
survey by archaeological department at kashi mosque after ayodhya court approval

वाराणसी : काशीच्या kashi ज्ञानवापी मशिदी प्रकरणात पुरातत्व सर्वेक्षणासाठी मंजूरी देण्यात आली आहे. वाराणसी जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश आशुतोष तिवारी यांनी हा निर्णय सुनावला. पुरातत्व सर्वेक्षणाचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विश्वनाथ मंदिर परिसरातून ज्ञानवापी मशीद हटविण्याचा रस्ता मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी आता काय राहिलंय?’, चंद्रकांत पाटलांचा टोला

हरिहर पांडे यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिलला झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांमधील झालेल्या वादानंतर निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता पुरातत्व सर्वेक्षणासाठी मंजूरी देण्यात आली. हरिहर पांडे यांनी त्यामध्ये म्हटले, की पुरातत्व विभाग सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत येतील, त्यांना रोखणे मशिदीच्या समितीच्या हातात राहणार नाही. आता सर्वेदेखील होईल आणि खरे समोर येईल.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

दरम्यान, सर्वेक्षणाच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशानंतर हरिहर पांडे यांनी सांगितले की, ‘न्यायालयाच्या निर्णयामुळे विश्वनाथ मंदिर परिसरातून ज्ञानवापी मशीद हटविण्याचा रस्ता मोकळा होईल.

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

उच्च न्यायालयात आव्हान देणार
समिती सर्वेक्षण करण्यासाठी कोणालाही मशिदीत दाखल होऊ देणार नाही. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे, असे मशिदीशी इंतेजामिया कमिटीशीसंबंधित सैय्यद यासीन यांनी सांगितले.

मुस्लिमांचे पवित्र स्थळ
वाराणसीमध्ये मुगल बादशाह औरंगजेबाच्या आदेशावर ऐतिहासिक मंदिर तोडून ज्ञानव्यापी मशीद तयार करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. हिंदू समुदाय याला आपले ऐतिहासिक ठिकाण मानतात तर मुस्लिम याला आपले पवित्र स्थळ मानतात.

Read More : 

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts