IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल, आदित्य ठाकरे म्हणाले…

by nagesh
Budget 2023 | aaditya thackeray reaction on fm nirmala sitharaman union budget 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात त्यांच्या संपत्तीची चौकशी (Property Inquiry) करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेबाबद उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमची खरी संपत्ती पाहण्यासाठी ते दसरा मेळाव्याला (Dasara Melava) आले असते, तर त्यांना दिसली असती. लोकांचे प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या दाखल याचिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या संपत्तीची ईडी (Enforcement Directorate) आणि सीबीआयद्वारे (Central Bureau of Investigation) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गौरी (Gauri Bhide) आणि अभय भिडे (Abhay Bhide) यांनी ही याचिका दाखल केली आहे. गौरी भिडे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे साप्ताहिक आणीबाणीच्या काळात संक्षिप्त रुपाने छापले होते. न खाऊंगा, ना खाने दुंगा या वाक्याने आपण प्रेरीत असल्याचे गौरी भिडे यांनी सांगितले आहे.

 

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, आदित्य ठाकरे यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीची देखील मागणी केली आहे.
कोणत्याही मिरवणुकीत गोळीबार होतात.
कार्यालय फोडले जाते. गद्दारांवर कोणतीच कारवाई होत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | aditya thackeray first reaction to the plea of unaccounted wealth

 

हे देखील वाचा :

MLA Bhaskar Jadhav | शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात FIR

Pune Crime | चायनीज न मिळाल्याने टोळक्याची तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Uday Samant | राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा खळबळ

Eknath Khadse | शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली, एकनाथ खडसेंचा दावा

 

Related Posts