IMPIMP

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

by bali123
mp dr amol kolhes post chhatrapati sambhaji maharajs serial goes viral facebook

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –‘छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे amol kolhe यांनी पडद्यामागील काही आठवणी सांगितल्या आहेत. ‘फोन मेमरी पाहताना त्यांना एक व्हिडिओ दिसला. ते पाहताना सर्रकन अंगावर काटा, शहारे आणि रोमांच आल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

डॉ. कोल्हे amol kolhe यांनी मालिकेची सुरुवात कशी झाली आणि शुटिंगचा शेवट कसा झाला या सर्वांची माहिती दिली. त्याबाबतची पोस्टच त्यांनी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘सहज फोन मेमरी पाहताना हा व्हिडिओ समोर आला आणि सर्रकन काटा आला. एका वाहिनीने छत्रपती संभाजी महाराज मालिका साकारण्याची संधी दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे. हे लिहिताना त्यांनी त्यांच्या जगदंब क्रिएशनसाठी फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यांचे 11 दिवसांचे आउटडोअर शुटिंग मनासारखे पार पडल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंनी चिमटा काढत केलं मोदी सरकारचं अभिनंदन !

दरम्यान, कोल्हे amol kolhe यांनी ही पोस्ट लिहिताना मालिकेसाठी सहकार्य करणाऱ्या अनेकांची नावेही लिहिली आहेत. त्यामध्ये किशोरी अंबिये, प्राजक्ता हनमघर, शैलेश दातार, प्रिया मराठे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांचाही उल्लेख केला आहे. उदयनराजे यांच्या हस्ते मुहूर्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

Also Read:

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

Related Posts