IMPIMP

Pune Crime | रुमवर पोरा-पोरींना आणतो, धंदा करतो? API असल्याचे धमकावून तरुणाला लुबाडले, सिंहगड रोड वरील घटना

by nagesh
Pune Crime | API lured the young man by threatening that he was running a prostitution business on the room

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | महाविद्यालयीन तरुणाला तु रुमवर मुला मुलींना आणूतो, अशी तक्रार असल्याचे सांगून कारवाईची भिती दाखवून एका तथाकथित ‘सहायक पोलीस निरीक्षका’ने (Assistant Inspector of Police) तरुणाकडून २० हजार रुपये घेऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी नर्‍हे येथील एका २० वर्षाच्या तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद (गु़ रजि. नं. ३९१/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून एका फ्लॅटमध्ये राहतो. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक जण त्याच्या रुमवर आला. मी खडकी पोलीस ठाण्याचा (Khadki Police Station) एपीआय आहे. तु तुझ्या रुमवर मुला मुलींना आणतो, अशी तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे, असे सांगून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्याची भिती दाखवून फिर्यादीकडून २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.

 

Web Title :- Pune Crime | API lured the young man by threatening that he was running a prostitution business on the room

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde | पन्नास खोक्यांचा हिशोब देणार, मुख्यमत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Pune Metro Station | मेट्रो स्टेशनच्या कामामुळे डेक्कन जिमखाना बस स्टॉप येथून भिडे पूलावर येणार्‍या वाहनांसाठी उद्यापासून रस्ता बंद

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Narayan Rane | शिवसेना-सरवणकर वादात नारायण राणेंची एन्ट्री ! सरवणकरांच्या घरातून उद्धव ठाकरेंना दिला इशारा, म्हणाले – ‘मुंबई आणि महाराष्ट्रात…’

 

Related Posts