पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Coaching classes | मागील काही आठवड्यापूर्वी राज्य सरकारच्या नियमानुसार पुण्यातील सर्व आस्थापना रात्री सात पर्यंत सुरु करण्यात आलं होतं. मात्र,…
पालकमंत्री अजित पवार
-
-
ताज्यामुंबईराजकीय
Pune Ambil Odha Slum । ‘माझा काय संबंध अन् मला का बदनाम करताय’? – उपमुख्यमंत्री अजित पवार
by bali123मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Ambil Odha Slum । काही दिवसापूर्वी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील (Pune Ambil Odha Slum) अतिक्रमण कारवाई केली…
-
ताज्यापुणे
corona review meeting | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
by bali123पुणे (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना परिस्थितीची आढावा (Corona Review Meeting) घेण्यासाठी कौन्सिल हॉल येथे बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना…
-
मुंबईराजकीय
‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’
by bali123बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद मिळाले, असे जाहीरपणे लिखाण केले. संजय राऊतांनी रोखठोकमधून केलेल्या लिखाणामुळे महाविकास आघाडी…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार
by bali123पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. त्यावरून पुण्यात लॉकडाऊन लागणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री आणि…
-
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ची परीक्षा पुढे ढकल्याच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर ही परीक्षा आता 21 मार्चला घेतली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात…
-
ताज्याराजकीय
MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’
by bali123पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य लोकसेवा आयोगाची ( MPSC ) राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…
-
-
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrkant patil यांनी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.…
-
पुणेराजकीय
Pune : ZP तील अंतर्गत वादाची अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची केली ‘कानउघडणी’
by nageshसरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – पुणे जिल्हा परिषदेतील विकासकामांच्या नियमबाह्य याद्यांची आणि पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीची जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या…