Maharashtra Weather Update | पावसाची विश्रांती संपली! मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. गुरुवारी...