पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Covid Update | देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत असताना सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना…
कोरोना टेस्ट
-
-
क्रिडा
IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– IPL 2021 | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमच्या गोट्यामधील एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचा (IPL 2021) प्रारंभ होण्याआगोदरच गतविजेता असलेल्या मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का…
-
ताज्यामुंबईराजकीय
State Government । ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार
by bali123मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – State Government । कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा, महाविद्यालय बंद केले. प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य देण्यात आले. सध्या…
-
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव rajeev satav यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सहकार…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना झाला ‘कोरोना’, राऊत आणि पवार यांच्या भेटीमुळे ‘चिंता’
by bali123मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता…
-
ताज्यामनोरंजन
पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट
by bali123सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन ( Milind Soman ) आणि त्याची पत्नी मॉडेल अंकिता कोंवर ( Ankita Konwar…
-
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक होत असून, रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकांना याचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत Tirath Singh Rawat…
-
ताज्यादेश-विदेश
पाकिस्तानचे PM इम्रान खान यांना कोरोना; दोन दिवसांपूर्वी घेतली होती ‘चीनी’ लस
by bali123इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका, पाकिस्तान, भारतासह इतर देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान imran khan यांना कोरोनाचा संसर्ग…
-
ताज्यामनी
SpiceJet च्या प्रवाशांनो, आता फक्त 299 रुपयांत करा कोरोना टेस्ट तेही घरबसल्या !
by bali123नवी दिल्ली : जर तुम्ही घरबसल्या कोरोना टेस्ट करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता देशातील सर्वांत मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या स्पाइस जेट spicejet…
-
जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. खुद्द रक्षा खडसे (raksha khadse ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत…