पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) सादर…
Finance Minister Ajit Pawar
-
-
आर्थिकताज्यामहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Budget 2022 | अर्थमंत्री अजित पवार यांची पुण्यासाठी मोठी घोषणा ! 300 एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2022) अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022 – 23 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला. गुरुवारी राज्याचा…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुद्रांक शुल्कात stamp duty असणारी 2 टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी-विक्री करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बसणार…
-
महाराष्ट्रराजकीय
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी करावी लागणार प्रतीक्षाच ? अजित पवार म्हणाले…
मुंबई : राज्यातील शेतकरी जे नियमित कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली. त्यावर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी भाष्य केले.…
-
सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) यंदा बीड Beed जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचे विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि बीड जिल्ह्यातील आध्यात्मिक श्रद्धास्थाने यांना निधी देण्यात आला आहे. धनंजय मुंडे…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारकडून सोमवारी (दि. 8) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प budget सादर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार…
-
राजकीय
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी निधी कमी पडणार नाही – धनंजय मुंडे
by bali123मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पानंतर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत राहिलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार…
-
राजकीय
अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
by bali123मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याच महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने 2021-22 या वर्षासाठी अर्थसंकल्प ( Budget-2021 ) सादर करताना राज्यातील महिलांसाठी मोठं गिफ्ट दिले…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आज आपला दुसरा अर्थसंकल्प (budget) सादर करणार आहे. खालावलेल्या आर्थिक स्थितीतून राज्याला तारण्यासाठी बजेटमध्ये (budget) काय उपाययोजना करण्यात आल्या…
-
सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – पुढील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session 2021) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला…