IMPIMP

ठाकरे सरकारकडून ‘हा’ निर्णय रद्द ! मुद्रांक शुल्कात सवलत नाही

by bali123
decision canceled by thackeray government no reduction in stamp duty

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुद्रांक शुल्कात stamp duty असणारी 2 टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी-विक्री करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. या निर्णयानंतर घर, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. घर, जमीन विक्रीसाठी 5 टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न; फक्त ‘या’ तीनच नेत्यांचीच उपस्थिती

महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात stamp duty सवलत देण्याबाबत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थ विभागाने त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे यापूर्वी मुद्रांक शुल्कात मिळणारी सवलत 1 एप्रिलपासून मिळणार नाही. राज्यातील बांधकाम व्यवसायाला उभारी देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. आता या सवलतीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहणार आहेत.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

दरम्यान, महसूल विभागाच्या अंतर्गत मुद्रांक शुल्क विभाग येतो आणि महसूल विभागाच्या वतीने यापूर्वी देण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी stamp duty वरील  सवलत कायम राहावी, अशी भूमिका घेतली होती. पण त्यास अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थ विभागाने हरकत घेतल्याची माहिती दिली जात आहे. त्यावरूनच महाविकास आघाडीतील मतभेदही चर्चेचा विषय ठरला आहे.

Also Read:

सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे? असा सवाल करत नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

 

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

 

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

 

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

 

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

 

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

 

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

 

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts