पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police | राज्यातील कारागृहातील (Prison) बंद्यांना शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी (Educational Level) तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व याची जाणीव व्हावी यासाठी कारागृहात अभ्यासकेंद्र (Study Center)…
Maharashtra Police latest in marathi news
-
-
औरंगाबादताज्यामहाराष्ट्र
Maharashtra Police | पोलीस दलातील ‘बँड्समन’ची पदं कधी भरणार?, DGP आणि गृह विभागाला म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील बँड्समनची 1480 पदे (Bandsman Post) कधी भरणार, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्यायमूर्ती रवींद्र घुगे (Justice Ravindra Ghuge) व न्यायमूर्ती…
-
जळगावताज्यामहाराष्ट्र
Maharashtra Police | सलग 63 किलोमीटर स्केटींग करुन पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांचा विक्रम
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – 63 व्या पोलीस स्थापना दिनाला (Police Foundation Day) पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे Police Constable Vinod Ahire (वय-44) यांनी 63 किलोमीटर स्केटिंग (Skating) करून विक्रम केला आहे.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maharashtra Police | पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारची घोषणा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने (Home Department) याबाबतचे आदेश देखील जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Police | धक्कादायक ! ‘चरस’च्या तस्करी प्रकरणी 2 पोलिस कर्मचारी गोत्यात
by nageshकल्याण : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police कल्याणमध्ये पोलीसच अंमली पदार्थांची तस्करी करत (Kalyan Dombivli Crime) असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करताना दोन पोलिसांना ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पथकाने…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | सणवार असो, कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणार्या महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) बांधवांची दिवाळी त्यांना बोनस देऊन गोड…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली 21 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाबाबत (Home Department) मोठे निर्णय घेतले होते. राज्यातील पोलिसांना (Maharashtra…
-
ताज्यापुणे
Maharashtra Police | तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ते झाले पोलीस उपनिरीक्षक; 44 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | पोलीस हवालदार यांना विभागीय अर्हता परीक्षाद्वारे पोलीस अधिकारी बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी बंदोबस्त, १२ तास काम संभाळून ते रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Police | गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यावरुन वादंग, DGP कार्यालयाने दिले ‘हे’ निर्देश
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police | कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षे सर्व सण-उत्साव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. परंतु यंदाच्या वर्षी सर्व सण उत्साहात साजरे करण्यात येत आहे. नुकतेच…
-
ताज्यामुंबई
Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत ‘कही खुशी कही गम’, वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या (Public Transport) माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय केली होती. मात्र आता वित्त विभागाने (Finance Department) घेतलेल्या…