IMPIMP

EPFO अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
EPFO | epfo pf account holder should be careful

नवी दिल्ली : वृत्त संस्थाEPFO खाते उघडताना किंवा त्यासंबंधीचा फॉर्म भरताना काही चुका होतात. अशावेळी अनेकदा खातेधारकाला EPF च्या पैशांचा क्लेम करण्यात समस्यांचा सामना करावा लागतो. अशा चूका आणि समस्या दूर करण्यासाठी ईपीएफओने ऑनलाइन प्रक्रिया सुरूकेली आहे.

EPFO च्या ऑनलाइन प्रक्रियेंतर्गत तुम्ही ईपीएफ अकाऊंटमध्ये नाव, जन्म तारीख आणि इतर सुधारणा सुद्धा करू शकता. यासाठी तुमच्याकडे यूएन नंबर असणे आवश्यक आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सुधारणा करण्याची सोपी पद्धत जाणून घेवूयात…

1 सर्वप्रथम EPFO ची अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in वर जाऊन लॉगइन करा.

2 यानंतर मॅनेज ऑपशनवर क्लिक करून मॉडिफाय बेसिक डिटेलच्या ऑपशनमध्ये जा. येथे आधार नंबर भरा.

3 यानंतर नाव, जेंडर, जन्म तारीख, आणि इतर माहिती भरा.

4 सर्व माहिती भरताना हे लक्षात ठेवा की, तुमची सर्व माहिती कार्डसोबत मॅच झाली पाहिजे.

5 माहिती भरल्यानंतर रिक्वेस्ट सबमिट करा.

6 रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतर ती इम्पलॉयरद्वारे व्हेरिफाईड केली जाते.

7 अशाप्रकारे या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही EPF अकाऊंट अपडेट करूशकता.

 

 

Web Title : EPFO | now users can modified their epf account online with simple process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कारमध्ये गावठी दारुचा बेकायदा साठा, महिलेसह दोघांना अटक

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी

Covid 19 | केंद्राने मुख्य सचिवांना पाठवला संदेश, वाढत्या प्रकरणांबाबत रहा अलर्ट; सणासुदीत Lockdown लावण्यासाठी करू नये ‘संकोच’

 

Related Posts