IMPIMP

MRTH | देशात वाहन नंबर प्लेटबाबत होणार मोठा बदल

by nagesh
Re-registration of vehicles | rules are going to change from april 1 old cars will be very heavy on your pocket understand how

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था MRTH | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways-MRTH) वाहनाच्या क्रमांकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वाहनाच्या सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
वाहनांच्या नबंर प्लेटवर भारत सिरिज (BH-series) अर्थात वाहनांच्या क्रमांकापूर्वी BH असं लिहिलेलं असणार आहे.
याअगोदर वाहनांच्या क्रमांकाच्या अगोदर राज्याचे (State) चिन्ह लिहिलेले असायचे.
अर्थात महाराष्ट्र राज्याचं चिन्ह MH आहे.
परंतु आता याऐवजी BH असं चिन्ह दिसणार आहे.

या नव्या निर्णयानुसार भारतात नवीन नोंदणी चिन्ह (new registration mark) जारी केले आहे.
यामुळे आता, ‘BH’ असे लिहिलेली काही वाहने आपल्याला रस्त्यावर दिसणार आहेत.
तर, देशात प्रवास करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (Ministry of Road Transport and Highways) हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या वाहनांच्या मालकांना एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, यावरून आता ‘BH-series’ असलेल्या वाहनांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना देखील कोणतीही अडचण येणार नाही.
दरम्यान, शिवाय त्यांना विनाकारण होणाऱ्या चौकशीपासून वाचता येणार आहे.
सध्याच्या वाहनांना ही सुविधा उपलब्ध नाही.
नव्या निर्णयावरून राज्याच्या चिन्हा ऐवजी वाहनांना भारत सिरिज (BH-series) वाहनांच्या क्रमांकाआधी ‘BH’ असे लिहिलेले असणार आहे.

 

Web Title : MRTH | ministry of road transport highways new registration mark for new vehicles bh series

 

हे देखील वाचा :

MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू, विद्यार्थ्यांना मिळणार महत्वाची माहिती

Shivsena Vs BJP | शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात: नारायण राणे

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल

 

Related Posts