IMPIMP

PAN-Aadhaar Linking | ‘पॅन-आधार’शी लिंक करण्याबाबत नवीन अपडेट; ‘SEBI’ च्या विशेष सूचना

by nagesh
Aadhaar PAN Link-KYC | get these 5 things done before march 31 aadhar pan link bank account kyc update tax saving investments

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  PAN-Aadhaar Linking | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने (SEBI) पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Linking) करण्याबाबत गुंतवणुकदारांना नवीन सुचना दिल्या गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर आता तुम्हीला देखील पॅन कार्डला आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. याबाबत शेेवटची तारीख देण्यात आली आहे. लिंक (PAN-Aadhaar Linking) करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तारीख देण्यात आली. समजा, तुम्ही हे दोन्ही कागदपत्रे लिंक केले नाही. तर संबधित ग्राहकाचे अथवा त्या व्यक्तीचे केवायसी तपशील अपुर्ण राहु शकणार आहेत. तसेच, आधार कार्ड आणि पॅन कार्ड न जोडल्यामुळे शेअर आणि कमोडिटी मार्केटमधील काम कठीण होईल, असं सेबीकडुन सांगण्यात आलं आहे.

 

 

असं पॅनकार्ड बंद केले जातील –

2 जुलै 2017 पर्यंत तयार करण्यात आलेले पॅन कार्ड (PAN-Aadhaar Linking) 30 सप्टेंबरपर्यंत आधारशी जोडले गेले नाहीत तर बंद केले जातील.
CBDT निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत सेबीने निर्देश जारी केले आहेत.
यात नियमांची अंमलबजावणी करणे ही सर्व देवाणघेवाण, ठेवीदार (Depository) आणि Clearing कॉर्पोरेशनची जबाबदारी असेल असं सागण्यात आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

CBDT ची अधिसूचना-

1 जुलै 2017 पर्यंत वाटप केलेल्या व्यक्तीचा पॅन (PAN-Aadhaar Linking) 30 सप्टेंबर 2021
पर्यंत आधारशी लिंक केला गेला नाही किंवा CBDT ने निश्चित केलेल्या इतर कोणत्याही तारखेपर्यंत आधारशी जोडला न गेल्यास निष्क्रिय होईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) फेब्रुवारी 2020 रोजी अधिसूचनेच्या माध्यमातुन ही माहिती दिली आहे.

 

 

सिक्युरिटी मार्केटमध्ये पॅन आवश्यक?

सिक्युरिटीज मार्केटमधील सर्व व्यवहारांसाठी पॅन हा एकमेव ओळख क्रमांक असल्याचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका निवेदनात सांगितले आहे. CBDTअधिसूचना लक्षात घेता, बाजार पायाभूत संस्थांसह सेबीकडील नोंदणीकृत संस्थांनी या अधिसूचनेचे पालन केले पाहिजे आणि 30 सप्टेंबरनंतर नवीन खाती उघडताना फक्त सक्रिय पॅन (लिंक झालेले) (PAN-Aadhaar Linking) स्वीकारले पाहिजे. असं सांगितलं आहे.

 

Web Title : PAN-Aadhaar Linking | sebi asks investors to link pan with aadhaar before cbdts sept 30 deadline

 

हे देखील वाचा :

Pune Court | महापुरूषाची बदनामी केल्याप्रकरणात महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’

Rupali Chakankar | ‘देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा

 

Related Posts