IMPIMP

Samriddha Program | जर तुम्हाला सुरू करायचाय नवीन स्टार्टअप, तर 40 लाख रुपये देईल मोदी सरकार; ‘या’ पद्धतीने घेऊ शकता फायदा

by nagesh
Samriddha Program | if you want to start new startup then government to give rs 40 lakh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Samriddha Program | केंद्र सरकारने बुधवारी 300 आयटी स्टार्टअप (Startup) ला मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. समृद्ध प्रोग्राम (Samriddha program) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालया (Ministry of Electronics and IT) द्वारे निवडलेल्या स्टार्टअपला 40 लाख रुपयांपर्यंत सीड फंड उपलब्ध करून दिला जाईल (seed funds up to Rs 40 lakh will be made available to startups).

यासोबतच सहा महिन्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन सुद्धा प्रदान केले जाईल. सरकारचे लक्ष्य या निवडलेल्या स्टार्ट अपपैकी 100 ला यूनीकॉर्न स्टार्ट अपमध्ये
परिवर्तित करण्याचे आहे. यूनीकॉर्न त्या कंपन्यांना म्हटले जाते, ज्यांची मार्केट कॅप एक अरब डॉलर असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या विशेष सचिव ज्योती अरोरा यांनी म्हटले की, प्रॉडक्ट इनोव्हेशन, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ (विकास) साठी स्टार्टअप एक्सेलेरेटरच्या संकल्पनेला सिलिकान व्हॅलीतील एक्सेलेरेटर वाईकाँबीनेटरप्रमाणे तयार केले आहे.

आयटी आणि टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले, मी 20 पेक्षा जास्त स्टार्टअपला मार्गदर्शन केले आहे. त्यांना त्यावेळी सर्वात जास्त मदतीची गरज असते जेव्हा आयडिया उत्पादनात परिवर्तित होणे सुरूहोते. ही गरज आम्ही समजतो.

त्यांनी म्हटले की, स्टार्टअपसाठी फंडची कोणतीही कमतरात नाही. आयडियाला प्रत्यक्ष उत्पादनात
बदलण्याचा अभाव किंवा एखाद्या आयडियाला उद्योगात बदलण्यासाठी आवश्यक कौशल्य एकत्रित
करण्याची कमतरता बहुतांश स्टार्टअपसाठी एक मोठे आव्हान असते. जर आपण या दिशेने
स्टार्टअपला घेऊन जाण्यात सक्षम असू तेव्हा कदाचित आपल्या बचतीला रोखणारे कुणीही नसेल.

 

Web Title : Samriddha Program | if you want to start new startup then government to give rs 40 lakh

 

हे देखील वाचा :

Pensioner | मोदी सरकारकडून ‘या’ क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट ! थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

 

Related Posts