IMPIMP

Benefits Of Bindi | टिकली लावणे आरोग्यासाठी फायदेशिर ! जाणून ध्या कपाळावर टिकली लावण्याचे फायदे

by nagesh
Benefits Of Bindi | a bindi is not applied on the forehead only for fashion it is very beneficial for health

सरकारसत्ता ऑनलाइन – लग्नानंतर स्त्रिया कपाळावर टिकली (Bindi) लावतात. टिकली ही केवळ चेहर्‍याच्या सौंदर्यात (Beauty of Face) भर घालत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदापासून (Ayurveda) ते अ‍ॅक्युप्रेशरपर्यंतच्या (Acupressure Points) सर्व उपचारपद्धतीत टिकलीला (Benefits Of Bindi) प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवरील उपचारांमध्येही टिकलीला उपयुक्त (Benefits Of Bindi) मानले गेले आहे. कपाळावर टिकली लावण्याचे फायदे समजावून घेऊ.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial for Mental Health)
प्रामुख्याने दोन्ही भुवयांच्या मधल्या भागावर टिकली लावली जाते. या भागाला आयुर्वेदात शरिराचे सर्वात महत्त्वाचे चक्र-अजना चक्र म्हटले आहे. हे चक्र सौम्य (Benefits Of Bindi) दाबाद्वारे मानसिक शांती (Peace of Mind) आणि चिंताग्रस्तपणाच्या (Anxiety) उपचारात उपयुक्त ठरते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.

 

सुरकुत्यांपासून मुक्त व्हा (Get Rid of Wrinkles)
टिकली चेहर्‍यावरील स्नायूंना मजबूत करते (Strengthens Facial Muscles), तसेच रक्त प्रवाह वेगवान होतो (Blood Flows Faster) आणि स्नायू लवचिक बनतात (Muscles become Flexible). परिणामी चेहर्‍यावरील सुरकुत्या (Wrinkles) कमी होतात.

कानांची शक्ती वाढते (Improve Hearing)
कपाळाच्या मध्यभागी टिकली लावली जात असल्याने येथील मज्जातंतूंना (Nerves) उत्तेजन मिळते.
त्यामुळे कानाच्या आतील स्नायू बळकट होऊन श्रवणशक्ती वाढून कान निरोगी राहतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डोकेदुखी (Headaches) दूर होते
कपाळावरील मध्यबिंदूच्या (Middle of Forehead) जागी दाब देऊन डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीचा (Acupressure Method)
वापर केला जातो. या बिंदूपासून, नसा आणि रक्तपेशी (Blood Cell) सक्रिय होतात, ज्यामुळे वेदनांपासून त्वरित आराम मिळतो.

 

झोप चांगली लागते (Good Sleep Habits)
कपाळावर ज्या ठिकाणी टिकली लावतात ती जागा आयुर्वेदात महत्त्वाची मानली जाते.
त्या जागेवर शिरोत्रा पद्धतीने या ठिकाणी दाब निर्माण करून निद्रानाशाच्या समस्येवर (Insomnia Problems) मात करता येते.
तणावमुक्त (Stress Free) होऊन चांगली झोप लागते.

 

Web Title :- Benefits Of Bindi | a bindi is not applied on the forehead only for fashion it is very beneficial for health

 

हे देखील वाचा :

ED Arrest NCP Leader Nawab Malik In Money Laundering Case | ठाकरे सरकारमीधल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; दाऊद इब्राहिम मनी लॉड्रींग केसशी कनेक्शन

Pune Crime | धक्कादायक ! पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात तरुणाचा खून; मृतदेह दरीत फेकल्यानं प्रचंड खळबळ

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील

 

Related Posts