IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोने सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये स्वस्त

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

नवी दिल्ली : वृत्त संस्थाGold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 30 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण दिसून आली. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज घट नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 98 रुपयांची घट झाली. तर, चांदीच्या किमतीत आज 699 रुपयांची घसरण झाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने 98 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किरकोळ घसरणीसह 46,688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

 

सोने 9512 रुपयांनी स्वस्त मिळतेय

सोने सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून 9512 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.

 

 

चांदीचा आजचा दर (Silver price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात 699 रुपयांच्या घसरणीनंतर 60,024 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली.
मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 60,723 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

 

 

Web Title : Gold Price Today | gold declines rs 98 silver tumbles rs 699 check latest sona ka bhav 30 december 2021

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Kolhapur | 4 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Nitesh Rane | भाजपला दणका ! नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

 

Related Posts