IMPIMP

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | आज धनत्रयोदशीचा सण आहे. आजच्या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी (Silver) शुभ मानली जात असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र, कमजोर जागतिक संकेत पाहता भारतीय बाजारात आज सोने आणि चांदीत घसरण नोंदली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोन्याचा दर 0.17 टक्के घसरला. तर डिसेंबर वायदा चांदीच्या किंमतीत 0.25 टक्केची घसरण झाली आहे. (Gold Price Today)

 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या बेवसाइटनुसार आज 150 रुपये प्रति दहा ग्रॅम तेजीसह 47904 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर खुला
झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात 47754 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाला होता. तर आज चांदी 206 रुपये प्रति किलो घसरणीसह 64402
रुपये प्रति किलोवर खुली झाली. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 64196 प्रति किलो दरावर बंद झाली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यात घसरणीसह व्यवहार होत आहे. सोने 56.00 रुपयांच्या घसरणीसह 47847 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत
आहे. तर चांदी 91 रुपयांच्या घसरणीसह 64,700.00 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. (Gold Price Today)

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर
अशाप्रकारे आज भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा ताजा दर 47904 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47712 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43880 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35928 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 28024 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

सोने 8296 आणि चांदी 15578 रुपयांनी स्वस्त
सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 8296 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.
सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून 15578 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title :- Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 2nd november 2021 know latest rate indian sarafa market today

 

हे देखील वाचा :

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी

Lok Sabha By-Election Results | दादरा-नगर हवेलीत भाजपला झटका ! शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय

 

Related Posts