IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 february 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही महिन्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळालं, दरम्यान त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. दरम्यान सध्या सोन्या-चांदीचे भाव स्थिर झाले आहेत. आज (गुरूवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 44,900 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,500 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्या-चांदीचे दर स्थिर झाले आहेत. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,500 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 february 2022

 

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | ‘रिन’ काढून ‘सण’; महापालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ! मोठ्या योजनांचा भार भविष्यात पुणेकरांच्या ‘खिशा’वर

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी परिणामकारक आहे कच्ची हळद, जाणून घ्या कशी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

 

Related Posts