IMPIMP

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

by nagesh
LIC Dhan Sanchay | lic launched dhan sanchay saving plan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Dhan Sanchay | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मंगळवारी नवीन धनसंचय बचत योजना लाँच केली. जी आजपासून म्हणजेच 14 जून 2022 पासून देशभरात लागू झाली आहे. ही एक नॉन-लिंक्ड गैर-पार्टिसिपेटिंग, इंडिव्ह्यूजल सेव्हिंग लाईफ इन्शुरन्स योजना आहे, जी बचतीसह जीवन विमा संरक्षण प्रदान करते. (LIC Dhan Sanchay)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

5 ते 15 वर्षांसाठी योजना
एलआयसीची धनसंचय योजना 5 वर्षे ते कमाल 15 वर्षांसाठी आहे. ही योजना तुम्हाला निश्चित फायदे देईल. यासोबतच उत्पन्नाचे फायदेही वाढवेल. (LIC Dhan Sanchay)

 

ही सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट आणि सिंगल योजना आहे. एलआयसी धनसंचय योजनेवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही अतिरिक्त पैसे देऊन रायडर्स देखील खरेदी करू शकता.

 

एलआयसीने सुरू केल्या चार योजना
एलआयसी धनसंचय योजनेअंतर्गत चार प्रकारच्या योजना सादर केल्या आहेत. त्याच्या ए आणि बी योजनांतर्गत, रु. 3,30,000 ची सम अ‍ॅश्युअर्ड योजना सादर केली जाईल. तसेच, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयांचे कव्हर दिले जाईल.

 

प्लॅन डी मध्ये, 22,00,000 रुपयांची विमा रक्कम दिली जाईल. या योजनांसाठी कमाल प्रीमियम मर्यादा नाही. तर या योजनेसाठी किमान वय 3 वर्षे आहे. तुम्ही कोणती योजना निवडली यावर ते अवलंबून आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC Dhan Sanchay | lic launched dhan sanchay saving plan

 

हे देखील वाचा :

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’

Thane ACB Trap | उपहारगृहाचे मूल्यांकन टाळण्यासाठी 20 लाखाची लाच घेताना सेवा कर विभागाचा सहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ एसीबीच्या जाळ्यात

Tata Motors Stock | रू. 530 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, राकेश झुनझुनवाला यांचा आहे आवडता, एक्सपर्ट बुलिश

PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?

 

Related Posts