IMPIMP

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra IPS Transfer | राज्य पोलीस दलातील दोन आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Maharashtra IPS Transfer) आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यापालांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.13) काढले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

1. चंद्रकिशोर मीना Chandrakishore Meena (पोलीस उप महानिरीक्षक (Deputy Inspector General of Police), अमरावती परिक्षेत्र, अमरावती ते अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई (Addl CP Defense and Security, Brihanmumbai)

2. जयंत नाईकनवरे Jayant Naiknaware (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती Special Inspector General of Police, Amravati Zone (पद उन्नत करुन)

 

Web Title :-Maharashtra IPS Transfer | Transfer of two IPS officers in Maharashtra Police Force

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, DA बाबत सरकारने ऐकवली वाईट बातमी

Pune Crime | पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार, आंबेगाव खुर्द येथील घटना

Ambadas Danve | बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; कामकाज सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

 

Related Posts