IMPIMP

Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय, या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजावर कर्ज

by sachinsitapure
Personal Loan Interest Rates | banking loan personal loan interest rates cheapest personal loan bank of maharashtra bank of india and others

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन (Personal Loan) कोणीही व्यक्ती आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेऊ शकते. क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल, तर बँका सहज पर्सनल लोन देतात आणि व्याजसुद्धा कमी द्यावे लागते. मात्र, असुरक्षित कर्ज असल्याने, त्यावर होम लोन (Home Loan) आणि बिझनेस लोनपेक्षा (Business Loan) जास्त व्याज द्यावे लागते. (Personal Loan Interest Rates)

पर्सनल लोनवर व्याज कसे ठरते?

पर्सनल लोनवरील व्याज ठरविण्याचे निकष प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की पर्सनल लोनचा कालावधी जेवढा जास्त तेवढा जास्त व्याजदर बँक आकारते. यामुळे नेहमी शॉर्ट टर्म पर्सनल लोन योग्य ठरते.

कोणत्या बँका देत आहेत सर्वात स्वस्त पर्सनल लोन? (Personal Loan Interest Rates)

  • बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) ८४ महिन्यांच्या कालावधीच्या रु.२० लाखांपर्यंत पर्सनल लोनवर १० टक्क्यांपासून व्याजदर सुरू होतो.
  • बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) ८४ महिन्यांच्या कालावधीच्या २० लाख रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनवरील व्याजदर १०.२५ टक्क्यांपासून सुरू होतो.
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून (IDFC First Bank) ६ ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी १ कोटी रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनवर प्राथमिक व्याजदर १०.४९ टक्के आहे.
  • कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) १२ ते ६० महिन्यांपर्यंतच्या पर्सनल लोनवर प्राथमिक व्याजदर १०.९९ टक्के आहे.
  • फेडरल बँकेच्या (Federal Bank) ४८ महिन्यांच्या कालावधीच्या २५ लाखांपर्यंतच्या पर्सनल लोनवर प्रस्तावित व्याजदर ११.४९ टक्के आहे.

क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा

Related Posts