IMPIMP

Post Office Saving Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनांबाबत

by nagesh
Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Saving Scheme | प्रत्येकाने आवश्य बचत करावी. मात्र, बचतीचा अर्थ, पैसे घरातील कपाटात ठेवणे किंवा
बँक खात्यात टाकणे असा होत नाही. पैसे गुंतवल्याने बचत योग्य ठरते. गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत. एक जी बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे
आणि दुसर्‍या गुंतवणुकीचा बाजारातील अस्थिरतेशी काहीही संबंध नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अशाच प्रकारच्या योजना पोस्ट ऑफिसच्या आहेत. पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित रिटर्न मिळतो. परंतु, अनेकांना
या योजनांची माहिती नाही. अशावेळी, आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत योजनांचे नाव आणि त्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारे
व्याजदर याबद्दल माहिती देत आहोत. (Post Office Saving Scheme)

 

पोस्ट ऑफिस बचत योजना

पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Post Office SCSA)

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते (Post Office RD Account)

पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते (Post Office Term Deposit)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (Post Office MIS)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (Post Office PPF)

सुकन्या समृद्धी खाते (SSA)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

किसान विकास पत्र (KVP)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

 

हे देखील वाचा :

Indian Railways | झोपेतून उठवून ट्रेनचे तिकिट तपासू शकत नाही TTE, रेल्वे प्रवाशांना देते असेच आणखी अनेक अधिकार

LPG Gas Connection Price Hike | महागाईचा दणका ! LPG घरगुती गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागतील जास्त पैसे, रेग्युलेटर सुद्धा महागला

Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ ! चांदी विकली जात आहे 60 हजाराच्या खाली, किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव ?

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’

 

Related Posts