IMPIMP

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

सिंधुदुर्ग :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune-Goa Road Accident | पुण्याहून (Pune) गोव्याला (Goa) एका कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एका बुलेट राइडर (Bullet Rider) तरुणाचा भीषण अपघातात (Road Accident) मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बुलेट चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात गुरुवारी (दि.17) सायंकाळी 6.30 च्या सुमारास कणकवली (Kankavali) येथील वागदे पेट्रोल पंपासमोर घडला आहे. या अपघातामुळे बाइक रायडर ग्रुपवर आणि तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune-Goa Road Accident)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अभिषेक संजय देसाई Abhishek Sanjay Desai (वय-22 रा. हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुलेटस्वार तरुणांचा ग्रुप मुंबई-गोवा महामार्गावरून
(Accident On Mumbai-Goa Highway) जात असताना अभिषेकचा गाडीवरील ताबा सुटला आणि
त्याची बाईक अपघातग्रस्त झाली. रॉयल इनफिल्डच्या (Royal Enfield) कार्यक्रमासाठी पुण्यातील तरुणांचा
ग्रुप गोव्याला जात होता. या ग्रुपसोबत अभिषेक देखील जात होता. (Pune-Goa Road Accident)

 

कणकवली येथील वागदे पेट्रोल पंपासमोर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अभिषेकचे बुलेट वरील
नियंत्रण सुटले आणि तोल जाऊन तो खाली पडला. अपघातानंतर दुचाकीस्वारांनी त्याच्या दिशेने धाव घेतली.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघाताची सिंधुदुर्ग महामार्ग पोलिसांनी (Sindhudurg Highway Police) नोंद घेतली आहे.
दरम्यान, या अपघाताची घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune-Goa Road Accident | sindhudurg kankavli wagde petrol ump accident cctv video of royal enfield bikers group one rider died while overtaking watch

 

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीका; “दहशदवाद हे काही देशांचे परराष्ट्र धोरण” आंतरराष्ट्रीय परिषदेला करत होते संबोधित

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Swatantryaveer Savarkar | सावरकरांच्या जन्मगावी राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; संपूर्ण गावाने पाळला कडकडीत बंद

 

Related Posts