IMPIMP

Pune News | येडगाव धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वीज पंप पाण्यात सोडताना 2 तरुणांचा बुडून मृत्यू

by sikandar141
pune both drowned while releasing power pump in water

ओतूर : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | येडगाव धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वीज पंप पाण्यात सोडताना दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धोलवड (ता.जुन्नर जि.पुणे) येथील जांभूळपट शिवारात मंगळवारी (दि.25) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune News)

ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ शरद गंभीर (वय-30 रा. खामुंडी,ता.जुन्नर) आणि आंतिराम गंधास भालेरा (वय-25,सध्या रा.खामुंडी,ता.जुन्नर,मुळ रा.मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी दुपारच्यावेळी कौस्तुभ आणि आंतिराम हे दोघे येडगाव धरणाच्या पाण्यात वीज पंप सोडत होते. त्यावेळी अचानक पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण अरुण शिंगोटे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Coronavirus in India : 13 दिवसांत तब्बल 50 हजार रुग्णांचा मृत्यू; आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू

माजी आमदाराकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; परवानगी नसतानाही जाहीर सभा अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मृतावस्थेत आढळला, आत्महत्या की घातपात ? घनटेमुळं प्रचंड खळबळ

Pune : ZP तील अंतर्गत वादाची अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची केली ‘कानउघडणी’

Pune News : फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक ‘संबंध’ असल्याचा आरोप करणाऱ्याला वाकड पोलिसांकडून अटक

Pune : प्रसिद्ध हॉटेल ‘प्यासा’वर पोलिसांचा छापा ! बेकायदा दारु विक्री व हुक्का पार्लर चालविल्यावरुन कारवाई

जेव्हा CM ठाकरे फडणवीसांकडे पाहून म्हणाले – ‘निर्लज्जपणानं का नाकारता ?…’

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘मराठा समाजाला आरक्षण द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा’

Related Posts