IMPIMP

Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या

by nagesh
Land Records Recruitment Exam Result | land records recruitment exam result on 15th december

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra 12th Result 2022 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून
(Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) बारावी बोर्डाच्या निकालाची (Maharashtra 12th Result
2022) तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल विद्यार्थ्यांंना पाहता येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

12 वीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. अखेर उत्सुकता संपली आहे. बोर्डाकडून 8 जून रोजी तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र अखेर ती तारीख जारी करण्यात आली आहे.

 

– विद्यार्थी खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.

https://mahresult.nic.in/

https://mahahsscboard.in/

https://hscresult.mkcl.org/

 

Web Title :- Maharashtra 12th Result 2022 | maharashtra state educatiom board may be declare result 8 june

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना

MNS On Shivsena | ‘औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

PF Interest Rates | मोदी सरकारकडून PF व्याजदरात घट; ‘या’ 5 योजनेतून होईल मोठा फायदा, जाणून घ्या

Pune Crime | लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तरुणाचा खून; मांजरीमधील महादेवनगर येथील घटना

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एकाच अटीवर वेतनाशिवाय मिळतील 30 हजार रुपये; जाणून घ्या

 

Related Posts