IMPIMP

Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, जाणुन घ्या

by nagesh
mumbai university recruitment 2021

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (Mumbai University Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत नोकरीच्या प्रतिक्षेत असणा-या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदे –

– असंचालक (Director)

– प्राध्यापक (Professor)

 

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– असंचालक (Director) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

– प्राध्यापक (Professor) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2021

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://muappointment.mu.ac.in/

अधिकृत माहितीसाठी – https://mu.ac.in/wp-content/uploads/2021/09/advertisement-of-various-posts-September-21-.pdf

 

Web Title : mumbai university recruitment 2021

 

हे देखील वाचा :

Actress Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार

Bhandara News | दुर्देवी ! गाय वाचवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crude Palm Oil | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; मोदी सरकारने केली आयात शुल्कात मोठी कपात

Pune Court | गुन्हा दाखल करण्याच्या ‘त्या’ आदेशाला सत्र न्यायालयाची स्थगिती; उस्मान तांबोळी म्हणाले – ‘ रौनक ओसवाल यांच्यावर 5 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार’

Coronavirus in india | देशात गेल्या 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

 

 

Related Posts