मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी (Bhosari MIDC Land Scam Case) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावी गिरीश चौधरी (girish chaudhary) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली आहे. तब्बल ९ तास ही चौकशी सुरू होती. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनाही चौकशीचे समन्स ईडीने बजावले आहे . परंतु त्यांनी ईडीने (ED) वेळ वाढवून मागितली असल्याची माहिती मिळत आहे. Bhosari MIDC Land Scam Case | pune bhosari midc land scam ncp leader eknath khadse wife mandakini khadse also summoned by ed for inquiry
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी (Bhosari MIDC Land Scam Case) मंदाकिनी एकनाथ खडसे (Mandakini Eknath Khadse) यांना ७ जुलैला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे.
त्यावर ईडीने अजून कोणताही अजून कोणताही प्रतिसाद दिला नाही.
गुरुवारी (दि ८) एकनाथ खडसे सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांच्याकडे ईडीने ९ तास चौकशी केली.
रात्री ८च्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं.
त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार जितक्या वेळा बोलावेल ईडी चौकशीसाठी तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल आहे.
खडसेंनी ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे.
ईडीने त्यांच्या संपत्तीची चौकशी केली असून स्टेटमेंट्सची सत्यता तपासली.
ईडीने ज्या कागदपत्रांची मागणी केली होती ती सर्व दिली आहेत.
अजूनही काही कागदपत्रांची ईडीने मागणी केली आहे ती १० दिवसात जमा करण्यात येणार आहेत.
ईडीला चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करणार असून ज्यावेळी बोलवाल त्यावेळी उपस्थित राहण्याचे आश्वानस एकनाथ खडसेंनी दिल्याचे वकिलांनी सांगितले.
चौकशी पूर्वी खडसे (Khadse) काय म्हणाले होते?
ईडी चौकशीमागे राजकीय सुडाचा वास येतोय.
पक्ष बदलानंतर राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे.
जळगावातील व्हॉट्सअँपवरील काही भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे.
यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे.
पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे खडसे यांनी म्हंटलं होत.
Web Title : Bhosari MIDC Land Scam Case | pune bhosari midc land scam ncp leader eknath khadse wife mandakini khadse also summoned by ed for inquiry
- Girish Chaudhary | ‘ईडीला सिडी लावू’ म्हणणार्या एकनाथ खडसे यांना मोठा ‘धक्का’ | जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी ED कडून ‘अटक
- 12 BJP MLA Suspended | ‘आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, त्यांच्याच हातात फुटला’, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- Sambhaji Brigade | छत्रपती संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्री करण्याची ‘ऑफर’, फक्त भाजपमधून बाहेर पडा !
- Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
- Shalinitai Patil । पवारांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप; शालिनीताई म्हणाल्या – ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच’
- ED-सीबीआय चौकशीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘… तर विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले’
- Raju Shetti | सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते ‘कासाविस’, राजू शेट्टी यांची भाजपवर टीका
- Gopichand Padalkar | ‘रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात’, पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका (व्हिडिओ)
- Chandrakant Patil । अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र