IMPIMP

शिवसेनेला मतदान करणाऱ्या MIM च्या 3 नगरसेवकांवर मोठी कारवाई, पक्षानं घेतला ‘हा’ निर्णय

by bali123
Major action taken against 3 MIM corporators who voted for Shivsena, party took 'this' decision

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगाव महापालिकेत महापैार निवडणुकीत शिवसेनेला Shivsena मतदान करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना एमआयएमने निलंबित केले आहे. तिघांना कारणे दाखवा, असे आदेश देण्यात आले आहे. तो पर्यंत तिघे पक्षातून निलंबित असतील असेही त्यांना कळविण्यात आले आहे. नगरसेवक रियाझ बागवान, सईदा शेख, सुन्ना राजू देशमुख यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रफिक कादरी यांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबाद येथे त्यांना उद्या (ता. 21) म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 27 नगरसेवक फुटले त्यांनी शिवसेनेला Shivsena साथ दिली. यात महापालिकेतील एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेला मतदान केले त्यामुळे महापालिकेत शिवसेनेचा महापौर व भाजप बंडखोर गटचा उपमहापौर झाला. महापालिकेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

Related Posts