IMPIMP

दादांनी सुचवलं अन् बहिणीनं ऐकलं, अजित पवारांकडून सुचना मिळताच सुप्रिया सुळेंनीं उचलले ‘हे’ पाऊल

by bali123
Supriya Sule-Ajit Pawar | mp supriya sule a visit to dehu talking about ajit pawar NCP MLA Sunil Shelke

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करावेत असे आवाहन केले होते. अजित पवार यांच्या आवाहनाला सुप्रिया सुळे supriya sule यांनी प्रतिसाद दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम दोन आठवडे पुढे ढकलले आहेत.

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

 

 

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमून प्रादुर्भाव आणखी वाढू नये. यासाठी खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपण सर्वजण योग्य ती खबरदारी घेत आहोत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे आपण आपले मतदारसंघ आणि इतर ठिकाणचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत, असे सुप्रिया सुळे supriya sule यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरत साजरी केली होळी ! (व्हिडीओ)

दरम्यानच्या काळात आपल्या मतदारांशी संबंधित सर्व आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येतील. व्यक्तीश: भेटीसाठी आपण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपलब्ध असू, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच राज्यातील प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घ्यावी. सोशल डिस्टनसिंग राखण्याबरोबरच पुरेशी स्वच्छता राखावी, असे आवाहन सुप्रिया सुळे supriya sule यांनी केले आहे.

Also Read

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

 

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

 

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

 

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

 

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

 

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Related Posts