IMPIMP

Pune Crime | पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करुन काढले 90 लाखांचे कर्ज

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | पॅनकार्ड (PAN Card), आधार कार्डचा (Aadhaar Card) नंबर वापरुन कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून त्यावर ७५ लाखांचे व्यवहार केले. त्या आधारे बँकेतून ९० लाखांचे गृह कर्ज (Home Loan) घेऊन फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत मुकुंदराज बाबुराव पाटील (वय ४०, रा. परभणी – Parbhani) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११२/२२) दिली आहे. हा प्रकार २ सप्टेबर २०२१ पासून आतापर्यंत घडला. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पॅन कार्ड व आधार कार्डचा नंबर तसेच त्यांच्या नावाचा
वापर करुन कोणीतरी त्यांचे पॅन कार्ड व आधार कार्डवर त्यांच्या ऐवजी दुसर्‍याचा फोटो लावून बनावट कार्ड (Bogus Card)तयार केले.
त्या आधारे आयडीबीआय बँकेच्या एरंडवणा शाखेत एम पी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स फर्मचे बनावट खाते (Fake Or Bogus Bank Account) उघडले.
या खात्यावर २०२१ ते २०२२ मध्ये ७५ लाख १५ हजार रुपयांचे व्यवहार केले.
बनावट पॅन कार्ड व आधार कार्डचा वापर करुन त्यांनी फिर्यादीचे नावावर पिंपरी चिंचवड येथील आयसीआयसीआय बँकेतून (ICICI Bank, Pimpri Chinchwad) ९० लाख रुपयांचे गृह कर्ज घेऊन फिर्यादी व बँकेची फसवणूक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 90 lakhs loan taken using PAN card, Aadhaar card

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | मित्राला मारहाण केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार; दिघीच्या माऊली चौकातील घटना

Pune Crime | वसुलीसाठी आलेल्या गुंडांकडून महिलेच्या अंगाशी ‘झोंबा-झोंबी’; हडपसरच्या काळेपडळमधील घटना

Maharashtra Politics | राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime | रिक्षाचालकाने मारहाण करुन प्रवाशाला लुटले

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

Goutweed for joint pain | सांधेदुखीपासून आरामासाठी माझी आई करते गाऊटवीडचा वापर, जाणून घ्या काय आहे ‘ही’ चमत्कारिक वनस्पती

Pineapple Benefits in Reducing Cholesterol | अननस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते का? येथे जाणून घ्या फायदे-नुकसान

Seat Belt – Airbags | भारतात 10 पैकी 7 लोक करतात ही चूक, जाणून घ्या – सीट बेल्टचे एअरबॅगशी काय आहे कनेक्शन?

 

Related Posts