IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रांतवाडी पोलिस स्टेशन – ज्येष्ठ महिलेच्या देखभालीसाठी ठेवलेल्या महिलेकडून फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Vishrantwadi Police Station Fraud by a woman placed in the care of an elderly woman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | परदेशी जाताना आईचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या महिलेने एटीएम कार्डचा (ATM Card PIN) पीन नंबर मिळवून पैसे काढून घेऊन साडेपाच लाखांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी टिंगरेनगर येथे राहणार्‍या एका ५६ वर्षाच्या महिलने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जायकवाडी येथील एका ३३ वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार टिंगरेनगरमध्ये २६ एप्रिल ते ९ जून दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॅनडा येथे जात असल्याने त्यांनी आपल्या आईचा संभाळ
करण्यासाठी व घरकामासाठी आरोपी महिलेला कामावर ठेवले होते.
या महिलेने फिर्यादीच्या आईची ७ तोळे वजनांची सोन्याची चैन चोरी केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आईच्या आयडीबीआय बँकेचा (IDBI Bank Pune) एटीएमचा पीन नंबर मिळविला.
आईच्या खात्यातनू ५ लाख २१ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली.

Web Title : Pune Crime News | Pune Crime News : Vishrantwadi Police Station Fraud by a woman placed in the care of an elderly woman

Related Posts