IMPIMP

अमिताभ यांनी अजून का घेतली नाही कोरोनाची लस? म्हणाले…

by bali123
 Superstar amitabh bachchan health update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन amitabh bachchan सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देत असतात. आता ६० वर्षांच्या व्यक्तींना कोरोना लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र ७८ वर्षांच्या अमिताभ बच्चन amitabh bachchan यांनी अजून कोरोनाची लस घेतली नाही आहे. अमिताभ यांनी अजूनही लस का घेतली नसावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला असताना स्वतः अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

अमिताभ यांनी का नाही घेतली कोरोनाची लस
अमिताभ बच्चन amitabh bachchan यांनी काही दिवसांपूर्वी ब्लॉग शेअर केला होता त्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकाराची भीती वाटत आहे. लवकरच मलाही लस घ्यावी लागेल. जेव्हा माझे डोळे बरे होतील. तोपर्यंत जग वेगळंच आसेल.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

अनेक कलाकारांनी घेतली लस
बॉलिवूडच्या शर्मिला टागोर, धर्मेंद्र, जितेंद्र, परेश रावल, सतीश शाह, राकेश रोशन आणि जॉनी लिवर यांच्यासह दाक्षिणात्य कलाकारांमध्ये कमल हासन, नागार्जुन आणि मोहन लाल यांनीसुद्धा कोरोनाची लस घेतली आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन हे एफआयएएफ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच चेहरे या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत दिसणार आहेत. या सिनेमात रिया चक्रवर्तीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. तसेच अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts