IMPIMP

Devendra Fadnavis : ‘दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा’

by bali123
deepali chavan suicide case run deepali chavan case fast track court appoint ujjwal nikam devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

दीपाली चव्हाण या हरिसाल येथे दुर्गम भागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी त्यावर भाष्य केले. ‘वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. मात्र, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची फक्त बदली होते. पण जेव्हा आंदोलन होते तेव्हाच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. फौजदारी कारवाई सुरु असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण तशी कारवाई केली गेली नाही’.

तसेच ‘आंदोलन केल्याशिवाय सरकार हालत नाही. आरोप असलेल्या प्रत्येक आरोपीला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार इतका प्रयत्न का करत आहे? त्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकऱ्यांची नियुक्ती करावी’, अशी मागणीही फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts