IMPIMP

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

by bali123
party worker writes emotional letter ncp suprimo sharad pawar rohit pawar shares

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पित्ताशयात खडे झाल्याने मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि जामखेडचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Great ! ‘मला अभिमान आहे, 17 लाख कोटींच्या कामात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही’ – नितीन गडकरी (व्हिडीओ)

एका कार्यकर्त्याने शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की,’हे पाय आहेत जमिनीवरचे… आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजले, रक्ताळलेत पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी, कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त जे कधीच आटणार नाही’ अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे.

रोहित पवार Rohit Pawar यांनी आणखी एका कार्यकर्त्याच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशी भावना एका कार्यकर्त्याने व्यक्त केल्या आहे.

Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

‘या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्रच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापूरचा महापूर… संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ अशी भावना एका कार्यकर्त्यांने व्यक्त केली आहे.

Also Read:

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

Related Posts