IMPIMP

Earn Money | लवकरच सुरू करा ‘हे’ काम, वर्षाला 30 लाखाच्या कमाईची शक्यता; जाणून घ्या सोपी पध्दत

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | कोरोनाच्या या बिकट स्थितीत नोकरी, उद्योगावर वाईट परिणाम झाला असेल किंवा नोकरी गेली असेल तर कृषी क्षेत्रात तुम्ही छोटा उद्योग करून पैसे कमावू (Earn Money) शकता. तुम्ही कोंबडी पालन करू शकता, ज्यासाठी सरकार सुद्धा मदत करत आहे. हा व्यवसाय 5-9 लाख रुपयात सुरू करता येईल.

छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांनी लेखर फार्मिंगची सुरुवात केले तर तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये दर महिना कमावू शकता. पॉल्ट्री फार्मिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल.

यानंतर पिंजरे आणि इक्विपमेंटवर जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील.

या व्यवसायात अंड्यांतून सुद्धा चांगली कमाई होईल. देशात अंड्याचे दर वाढत आहेत. एका लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते.

कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषध यावर खर्च करावा लागतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वार्षिक 30 लाख रुपये कमवा

लागोपाठ 20 आठवडे कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये होईल. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात.

20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.
अशावेळी 1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात.
बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते.
वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

तसेच, पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते.
एससी-एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते.
या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

 

Web Title : Earn Money | start work soon you will earn 30 lakh rupees annually

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेकडून 10 लाखाच्या वसुलीचा ‘तो’ तालिबानी आदेश रद्द, जाणून घ्या प्रकरण

Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हा हैराण

Pune Corporation | पुणे महापालिकेचा वसुलीसाठी ‘तालिबानी’ आदेश ! प्रति दिन 10 लाख रुपये दंड वसुलीचे ‘टार्गेट’

 

Related Posts