IMPIMP

‘रामायण’मधील ‘राम’ अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

by bali123
actor arun govil best known for playing lord ram in ramayan joins bjp in delhi

नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील रामानंद सागर निर्मित ‘रामायण’मधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेता अरुण गोविल arun govil यांनी आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. रामायणात त्यांनी साकारलेली रामाची भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे ते सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा भाजपला होईल, असे सांगण्यात येत आहे.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

 

देशातील पाच राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजताच विविध पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. तर अनेक नेतेमंडळींचे ‘इनकमिंग’ आणि ‘आऊटगोईंग’ सुरु आहे. यापूर्वी रामायणमधीलच सीताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता अरुण गोविल यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. ‘रामायण’ मालिकेमुळे अरूण गोविल यांचे देशातील कोट्यवधी हिंदूंसोबत भावनिक नाते निर्माण झाले आहे.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

दरम्यान, भाजप प्रवेशानंतर अरुण गोविल arun govil म्हणाले, ‘आपले जे कर्तव्य आहे ते करायला हवे. यापूर्वी मला राजकारण कधीही समजत नव्हते. मात्र, मोदीजींनी जेव्हा देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून देशाची परिस्थितीच बदलली आहे. माझ्या ह्रदय आणि डोक्यात जे असते ते करतो’.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts