IMPIMP

‘सचिन वाझेंना व्हायचं होतं ‘सुपरकॉप’, ATS कडून अनेक धक्कादायक खुलासे

by bali123
mansukh hiren death case updates sachin vaze main accused maharashta

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसने दोघांना अटक केली. मनसुख हिरेन प्रकरणाचा गुंता सुटल्याचा दावा एटीएसकडून केला जात आहे. सचिन वाझे sachin vaze यांना ‘सुपरकॉप’ व्हायचे होते, असेही सांगण्यात आले आहे.

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून, पोलिस शिपाईचाही समावेश आहे. विनायक शिंदे असे त्याचे नाव आहे. तर बुकी नरेश रमणिकलाल गोर असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. एटीएसनुसार, वाझे यांनीच मनसुख हिरेन यांना मारायला सांगितले होते. मात्र, हत्येदरम्यान ते उपस्थित नव्हते. सचिन वाझे आणि इतरांनी मनसुख हिरेन यांच्याशी संवाद साधल्याच्या संशयावरून पकडले.

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना स्फोटकं ठेवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, हिरेन यांनी त्यास नकार दिला होता. वाझे हे स्वत: प्रकरणाचा उलगडा करून सुपरकॉप बनण्याची त्यांची इच्छा होती. तसेच मनसुख हे त्या प्लॅनसंदर्भातील सर्व काही माहिती देईल. त्यामुळेच त्यांना मारण्याचा कट 2 मार्चला रचण्यात आला होता.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

शिंदे बनावट चकमकीत दोषी
2006 मधील लाखन भैया बनावट चकमकीत शिंदे हा दोषी आहे. मागील वर्षी विनायक शिंदे हा फर्लो रजा घेत तुरुंगातून बाहेर आला आहे. तेव्हापासूनच तो सचिन वाझे यांच्या संपर्कात होता.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts