IMPIMP

शरद पवार रुग्णालयात दाखल, भाजप नेते म्हणाले – ‘साहेब बरे व्हा, आधारवड आहात तुम्ही’

by bali123
sharad pawar admitted to hospital bjp leader praveen darekar and chitra wagha tweet

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतीच त्यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीची जोरदार चर्चाही झाल्याचं पाहायला मिळालं. या भेटीच्या चर्चेमुळं आता भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण दिसत आहे. यानंतर आता रुग्णालयात दाखल झालेले शरद पवार लवकर बरे व्हावेत अशी इच्छा अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आधारवड आहात तुम्ही असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत शरद पवार लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

काय म्हणाले प्रवीण दरेकर ?
आपल्या ट्विटमध्ये प्रवीण दरेकर यांनी लिहिलं की, पवार Sharad Pawar  साहेब लवकर बरे व्हा. नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावेत हीच ईश्वराकडे प्रार्थना. पक्षभेदापलीकडे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याचे मार्गदर्शक आहात. तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आधारवड आहात असंही ते म्हणाले आहेत. दरेकर यांनी आधारवड आणि मार्गदर्शक या शब्दांवर जोर दिल्यानं आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

अतुल भातखळकर म्हणाले आहेत, शरद पवार Sharad Pawar  यांची शस्त्रक्रिया यशस्वी होवो आणि ते लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, साहेब… लवकर बरे व्हा ही श्री स्वामींचरणी प्रार्थना.

Also Read

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

 

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्द

Related Posts